चालू घडामोडी : 17 SEPT 2023

Current Affairs

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन 1) मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाला 75 वर्ष पूर्ण. 2) P. M. विश्वकर्मा योजना आजपासून प्रारंभ. 3) स्वच्छ् महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत ‘स्वच्छ्ता हीच सेवा’ अभियानाचा शुभारंभ. 4) आदि शंकराचार्य यांच्या 108 फुट उंचीचा पुतळा मध्य प्रदेशातील ‘खांडवा’ येथे उभारला. 5) रशियाच्या ‘किंझल’ क्षेपणास्त्राची किम जोंग कडून पाहणी. 6) ‘यशोभूमी’ Convention and Expo … Read more

चालू घडामोडी : 16 SEPT 2023

current affairs

1) जागतिक ओझोन दिन 2) ‘ऑडिट ब्यूरो ऑफ सरक्यूलेशन'(ABC) च्या अध्यक्षपदी ‘श्रीनिवासन के. स्वामी’ 3) केरळमध्ये ‘निपा’ बाधित व्यक्ति आढळले.

चालू घडामोडी : 15 SEPT 2023

Current Affairs

राष्ट्रीय अभियंत्रिकी दिन 1) SSLV ची निर्मिती खासगी कंपनी करणार. 2) सिंगापूरच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे ‘थरमन षण्मूगरत्नम’ 3) 15 सप्टेंबर = अभियांत्रिकी दिन 4) 15 सप्टेंबर = आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन

चालू घडामोडी : 14 SEPT 2023

‘हिंदी राजभाषा दिवस’ 1) ‘अनंतनाग’ येथे झालेल्या दहशतवादी चकमकीत भारताचे 3 वीर मृत्युमुखी पडले. 2) देशभरात हत्तींचे 150 कॉरीडॉर : पर्यावरण मंत्रालय 2.1 एखाद्या प्राण्याचा त्याच्या अधिवासात वावर करण्याचा जमिनीचा पट्टा म्हणजे कॉरीडॉर यामध्ये नैसर्गिक अधिवासातून त्या प्राण्याचा वावर होत असल्यास त्याला कॉरीडॉर समजले जाते. 2.2 यामध्ये एखादी मानवी वस्ती आल्यास त्याला खऱ्या अर्थाने कॉरीडॉर … Read more

चालू घडामोडी : 13 SEPT 2023

current affairs

1) ‘समुद्रयान’ 2) आयुष्मान भव: अभियानाचा शुभारंभ 2.1 आयुष्मान आपल्या घरी 2.2 रक्तदान, अवयवदान मोहीम 2.3 आयुष्मान सभा 2.4 आयुष्मान मेळावा 2.5 अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी 2.6 18 वर्ष वरील पुरुषांची आरोग्य तपासणी मोहीम. 3) रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा पल्ला ओलांडला. 4) ज्येष्ठ अभिनेते ‘बिरबल’ यांचे निधन.

लिपिक – टंकलेखक संवर्गाचा निकाल जाहीर.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी आयोजित महाराष्ट्र अराजपत्रित गट – ब व गट – क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील लिपिक – टंकलेखक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. येथे निकाल पहा 👇

चालू घडामोडी : 12 SEPT 2023

चालू घडामोडी

1) शांतिस्वरूप भटनागर पुरस्कारांची घोषणा (2022) 1.1 गणित = डॉ. अपूर्व खरे (IISc, बेंगलूरू) 1.2 रसायनशास्त्र = डॉ. देवव्रत मैत्री (IIT, मुंबई) 1.3 भौतिकशास्त्र = डॉ. वासुदेव दासगुप्ता (TIFR, मुंबई) 2) भारत – सौदी अरेबियामध्ये द्विपक्षीय व्यापार संरक्षण कराराला चालना देण्यासंदर्भात चर्चा झाली. 3) मेरी माटी, मेरा देश 4) भारताचा पाकिस्तानवर आशिया चषकातील क्रिकेट सामन्यात … Read more

चालू घडामोडी : 11 SEPT 2023

current affairs

1) G-20 परिषदेची यशस्वी सांगता. 1.1 शाश्वत, संतुलित आणी एकात्मिक विकास. 1.2 SDG ची उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रयत्न करणार. 1.3 हरित विकास करार. 1.4 21 व्या शतकासाठी बहुपक्षीय संस्था. 1.5 पायाभूत डिजिटल सुविधा. 1.6 आंतरराष्ट्रीय करप्रणाली 1.7 लिंगसमानता आणि महिला सक्षमीकरण 1.8 वित्तीय संस्थापूढील आव्हाने 1.9 दहशतवाद आणि मनी लॉड्रिंगविरोधात लढा 1.10 एकात्मिक विश्वाची निर्मिती. 2) … Read more

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलिस उपनिरीक्षक भरती 2023

पोलिस उपनिरीक्षक भरती 2023

महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक संवर्गातील पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार, दिनांक 02 डिसेंबर,2023 रोजी पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा – 2023 मुंबईसह महाराष्ट्रातील 7 जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल. एकूण जागा – 615 शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरीता सविस्तर जाहिरात पहा. अर्ज सादर करण्याचा कालावधी अ. क्र तपशील विहित कालावधी … Read more

महाराष्ट्र गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 निकाल जाहीर.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त (पूर्व) परीक्षा 2023 दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहायक आणि कर सहायक,वित्त विभाग या संवर्गाचा निकाल जाहीर. येथे निकाल पहा 👇 येथे निकाल पहा 👇 येथे निकाल पहा 👇