MPSC Library
चालू घडामोडी : 21 SEPT 2023
1) ‘नारीशक्ती वंदन’ विधेयक लोकसभेत मंजूर 2) भारत – कॅनडा वादाचे आंतरराष्ट्रीय पडसाद. 3) ‘राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम’ नुसार महाराष्ट्रातील १९ शहरे प्रदूषित. 4) शासकीय शाळांसाठी ‘दत्तक योजना’ 5) ‘मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान’ 6) प्रजासत्ताक दिनाचे मुख्य पाहुणे म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष ‘जो बायडन’ यांना निमंत्रण.
चालू घडामोडी : 19 SEPT 2023
1) महिला आरक्षण विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 2) आजपासून (19 सप्टेंबर 2023) गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नवीन संसदेमध्ये कामकाज चालणार. 3) ‘अमृता शेरगिल’ यांनी रेखाटलेल्या तैलचित्राला 61.8 कोटी इतके विक्रमी मूल्य मिळाले. 4) भाजप व AIDMK यांची युती संपुष्टात. 5) ‘होयसळ मंदिरांना’ जागतिक वारसा स्थळात स्थान.
चालू घडामोडी : 18 SEPT 2023
1) PM विश्वकर्मा योजनेस प्रारंभ – (17 सप्टेंबर 2023) 2) Department of Science & Technology च्या सचिवपदी ‘अभय करंदीकर’. 3) महाराष्ट्रात ‘नमो 11’ कार्यक्रम राबवणार. 3.1 – 73 लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ. 3.2 – 73 हजार गावे आत्मनिर्भर करणार. 3.3 – 73 हजार शेततळ्यांची निर्मिती. 3.4 – प्रत्येक जिल्ह्यात 73 ग्रामपंचायत कार्यालयांची उभारणी. 3.5 … Read more
चालू घडामोडी : 17 SEPT 2023
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन 1) मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाला 75 वर्ष पूर्ण. 2) P. M. विश्वकर्मा योजना आजपासून प्रारंभ. 3) स्वच्छ् महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत ‘स्वच्छ्ता हीच सेवा’ अभियानाचा शुभारंभ. 4) आदि शंकराचार्य यांच्या 108 फुट उंचीचा पुतळा मध्य प्रदेशातील ‘खांडवा’ येथे उभारला. 5) रशियाच्या ‘किंझल’ क्षेपणास्त्राची किम जोंग कडून पाहणी. 6) ‘यशोभूमी’ Convention and Expo … Read more
चालू घडामोडी : 14 SEPT 2023
‘हिंदी राजभाषा दिवस’ 1) ‘अनंतनाग’ येथे झालेल्या दहशतवादी चकमकीत भारताचे 3 वीर मृत्युमुखी पडले. 2) देशभरात हत्तींचे 150 कॉरीडॉर : पर्यावरण मंत्रालय 2.1 एखाद्या प्राण्याचा त्याच्या अधिवासात वावर करण्याचा जमिनीचा पट्टा म्हणजे कॉरीडॉर यामध्ये नैसर्गिक अधिवासातून त्या प्राण्याचा वावर होत असल्यास त्याला कॉरीडॉर समजले जाते. 2.2 यामध्ये एखादी मानवी वस्ती आल्यास त्याला खऱ्या अर्थाने कॉरीडॉर … Read more
चालू घडामोडी : 13 SEPT 2023
1) ‘समुद्रयान’ 2) आयुष्मान भव: अभियानाचा शुभारंभ 2.1 आयुष्मान आपल्या घरी 2.2 रक्तदान, अवयवदान मोहीम 2.3 आयुष्मान सभा 2.4 आयुष्मान मेळावा 2.5 अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी 2.6 18 वर्ष वरील पुरुषांची आरोग्य तपासणी मोहीम. 3) रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा पल्ला ओलांडला. 4) ज्येष्ठ अभिनेते ‘बिरबल’ यांचे निधन.