CBIC Recruitment 2024 | CBIC भरती 2024
(CBIC) केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ मध्ये कर सहाय्यक, लघुलेखक ग्रेड-II, हवालदार या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
एकून जागा – 22
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता सविस्तर जाहिरात पहा.
अर्ज सादर करण्याचा कालावधी – 19 ऑगस्ट 2024 ही अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख आहे.
तर ईशान्येकडील राज्ये, अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप, जम्मू आणि काश्मीर, येथे वास्तव्य उमेदवारांसाठी अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 26 ऑगस्ट 2024 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Additional Commissioner (CCA) O/o The Principal Commissioner of Central Tax, Hyderabad GST Bhavan, L.B.Stadium Road, Basheerbagh Hyderabad 500004.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel