हवाई वाहतूक नियंत्रण भरती 2023
भारतीय विमानपत्तन प्राधिकरणामध्ये हवाई वाहतूक नियंत्रण भरती. भारतीय विमानपत्तन प्राधिकरण खालील पदांकरिता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित करीत आहे. हवाई वाहतूक नियंत्रण भरती 2023 एकूण जागा – 496 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता सविस्तर जाहिरात पहा. अर्ज सादर करण्याचा कालावधी अ. क्र. तपशील दिनांक 1 ऑनलाइन अर्ज आरंभ होण्याची तारीख 01.11.2023 2 ऑनलाइन … Read more