Town Planning Assistant (Group B) | नगर रचना जाहिरात (गट ब)
Town Planning Assistant (Group B) | नगर रचना जाहिरात (गट ब) नगर रचना आणि मुल्यनिर्धारण विभागातील रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित), उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) (अराजपत्रित) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकून जागा – 289रचना सहायक = 261उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) = 9निम्नश्रेणी लघुलेखक (गट ब) = 19 शैक्षणिक … Read more