TCIL Recruitment 2024 | TCIL भरती 2024

TCIL Recruitment 2024

TCIL Recruitment 2024 | TCIL भरती 2024 टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लि. मध्ये नर्सिंग अधिकारी, लॅब सहायक, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, जूनियर रेडियोग्राफर, ईसीजी टेक्निशियन, रिफ्रेक्शनिस्ट, या विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पत्रातधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण जागा – 225 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता सविस्तर जाहिरात पहा. अर्ज सादर करण्याचा कालावधी – अर्ज … Read more