RRB JE Recruitment 2024 | RRB JE भरती 2024

RRB JE Recruitment 2024 | RRB JE भरती 2024

RRB (Railway Recruitment Board) इंडियन रेल्वे मध्ये कनिष्ठ अभियंता (जेई), डेपो मटेरियल सुपरिटेंडंट (जीएमएस), केमिकल आणि मेटलर्जिकल असिस्टंट (सीएमए),केमिकल पर्यवेक्षक (संशोधन) आणि मेटलर्जिकल पर्यवेक्षक (संशोधन) च्या विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकून जागा – 7934
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता सविस्तर जाहिरात पहा
अर्ज सादर करण्याचा कालावधी
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होण्याचा दिनांक30 जुलै 2024 पासून चालू होईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख29 ऑगस्ट 2024


Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment