जलसंपदा विभाग जाहिरात 2023
जलसंपदा विभागांतर्गतची गट ब (अराजपत्रित ) व गट क संवर्गातील नामनिर्देशनच्या कोटयातील जलसंपदा विभागांतर्गतच्या सात परिमंडळातील खालील 14 संवर्गातील एकूण 4497 पदांच्या सरळसेवा भरती करीता पात्र उमेदवारांकडून विभागाच्या संकेतस्थळावर फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल. एकून जागा – 4497 शैक्षणिक पात्रता – … Read more