CCL Recruitment 2024 | CCL भरती 2024

CCL Recruitment 2024

CCL Recruitment 2024 | CCL भरती 2024 सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये ट्रेड अप्रेंटिस,  फ्रेशर शिकाऊ, तंत्रज्ञ/ पदवीधर शिकाऊ या विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण जागा – 1180 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता सविस्तर जाहिरात पहा. अर्ज सादर करण्याचा कालावधी – 21 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची … Read more