Mumbai University Recruitment 2024 | मुंबई विद्यापीठ भरती 2024

Mumbai University Recruitment 2024

Mumbai University Recruitment 2024 | मुंबई विद्यापीठ भरती 2024 मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवरील खालील शासन अनुदानित पात्र उमेदवारांकडून विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / उपग्रंथपाल, सहायक प्राध्यापक / सहायक ग्रंथपाल या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण जागा – 152 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता सविस्तर जाहिरात पहा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख – 07 ऑगस्ट 2024 … Read more