BARC Recruitment 2024 | BARC भरती 2024

BARC Recruitment 2024 | BARC भरती 2024

 भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई येथे वैज्ञानिक सहाय्यक/बी / Scientific Assistant/B या पदांची भरती निघाली असून पत्रातधारक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण जागा – 02
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता सविस्तर जाहिरात पहा.
अर्ज सादर करण्याचा कालावधी – ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Head, Radiation Medicine Center (Medical), Room No. 415, 4th Floor, Tata Hospital Annex Building, Jerbai Wadia Road, Parel, Mumbai – 400012

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment