IISER Aptitude Test 2024 | IISER अभियोग्यता चाचणी 2024
IISER Aptitude Test 2024 | IISER अभियोग्यता चाचणी 2024 भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाची दारे खुली होणार आहेत. देशातील सर्वोत्तम विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षण देणाऱ्या ‘आयसर’ या जगप्रसिद्ध संस्था आहेत. प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून पाच वर्षाच्या ड्युअल डिग्री साठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. बारावी विज्ञान किंवा समकक्ष परीक्षा किमान 60 टक्के गुणांसह … Read more