IISER Aptitude Test 2024 | IISER अभियोग्यता चाचणी 2024

IISER Aptitude Test 2024 | IISER अभियोग्यता चाचणी 2024

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाची दारे खुली होणार आहेत. देशातील सर्वोत्तम विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षण देणाऱ्या ‘आयसर’ या जगप्रसिद्ध संस्था आहेत. प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून पाच वर्षाच्या ड्युअल डिग्री साठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. बारावी विज्ञान किंवा समकक्ष परीक्षा किमान 60 टक्के गुणांसह 2022 23 किंवा 24 मध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.

एकूण जागा – BS-MS प्रोग्रामसाठी 933 जागा
अर्ज सादर करण्याचा कालावधी
अर्जाची मुदत 13 मे पर्यंत
अर्जात सुधारणा 16 ते 17 मे
प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा कालावधी 1 जून
प्रवेश परीक्षा 9 जून

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment