RPF Recruitment 2024 | RPF भरती 2024

RPF Recruitment 2024 | RPF भरती 2024

रेल्वे सुरक्षा दलामध्ये 10 वी व पदवी धारक उमेदवारांना नौकरीची संधी चालून आली आहे. सब इन्स्पेक्टर व कॉन्स्टेबल या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे. इच्छुकांनी आपला अर्ज लवकरात लवकर खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन दाखल करावेत.

एकूण जागा – 4660
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरीता सविस्तर जाहिरात पहा.
अर्ज सादर करण्याचा कालावधी
ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक15 एप्रिल 2024
ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक14 मे 2024

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment