RPF Recruitment 2024 | RPF भरती 2024
RPF Recruitment 2024 | RPF भरती 2024 रेल्वे सुरक्षा दलामध्ये 10 वी व पदवी धारक उमेदवारांना नौकरीची संधी चालून आली आहे. सब इन्स्पेक्टर व कॉन्स्टेबल या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे. इच्छुकांनी आपला अर्ज लवकरात लवकर खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन दाखल करावेत. एकूण जागा – 4660 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरीता सविस्तर जाहिरात … Read more