MahaTransco Recruitment 2024 | महापारेषण भरती 2024
MahaTransco Recruitment 2024 | महापारेषण भरती 2024 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या कंपनीने कपंनीतील कर्मचा-यांना पुढील संधीच्या दृष्टीने सुधारीत कर्मचारी मानांक कार्यालयीन आदेश ०३ दि. १५.०६.२०२१ द्वारे प्रसारित केला आहे. त्या अंतर्गत कंपनीतील वेतनगट – ३ मधील मंडल स्तरीय सेवाजेष्ठतेतील वरीष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली), तंत्रज्ञ १ (पारेषण प्रणाली) व तंत्रज्ञ २ (पारेषण प्रणाली) … Read more