BMC Recruitment 2024 | BMC भरती 2024

BMC Recruitment 2024 | BMC भरती 2024

बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत क्षयरोग रुग्णालय समूहाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी, आणि अतिदक्षतातज्ज्ञ पदांसाठी पात्रातधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण जागा – 08
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता सविस्तर जाहिरात पहा.
अर्ज सादर करण्याचा कालावधी – 18 जुलै 2024 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठविणे.
अर्ज  पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय अधिक्षक क्षयरोग रुग्णालय


Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment