AFMS Recruitment 2024 | AFMS भरती 2024

AFMS Recruitment 2024 | AFMS भरती 2024

Armed Forces Medical Service (AFMS)/ सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत भारतीय नागरिकांकडून अधिकारी पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. मुलाखातीचे प्रयोगात्मक आयोजन ऑगस्ट / सप्टेंबर 2024 मध्ये दिल्ली येथे करण्यात येत आहेत.

एकूण जागा – 450
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता सविस्तर जाहिरात पहा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यात येतील.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy Link

Leave a Comment