BMC Recruitment 2024 | BMC भरती 2024
BMC Recruitment 2024 | BMC भरती 2024 बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत क्षयरोग रुग्णालय समूहाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी, आणि अतिदक्षतातज्ज्ञ पदांसाठी पात्रातधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण जागा – 08 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता सविस्तर जाहिरात पहा. अर्ज सादर करण्याचा कालावधी – 18 जुलै 2024 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठविणे. अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय अधिक्षक … Read more