PMC Recruitment 2024 | पुणे महानगरपालिका भरती 2024

PMC Recruitment 2024 | पुणे महानगरपालिका भरती 2024

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवारील अभियांत्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) श्रेणी ‘क’ पदासाठी रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारा भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अहर्ता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून official website या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण जागा – 113
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता सविस्तर जाहिरात पहा.
अर्ज सादर करण्याचा कालावधी
अ. क्रतपशील दिनांक
1ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक16/01/2024
2ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक
05/02/2024 , 23:59 पर्यंत
3ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत
16/01/2024 ते 05/02/2024
4परीक्षेसाठी ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक
परीक्षेच्या 7 दिवस आधी
5ऑनलाइन परीक्षेचा दिनांकघोषित केली जाईल.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment