महाराष्ट्र गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 निकाल जाहीर.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त (पूर्व) परीक्षा 2023 दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहायक आणि कर सहायक,वित्त विभाग या संवर्गाचा निकाल जाहीर.

Leave a Comment