लिपिक – टंकलेखक संवर्गाचा निकाल जाहीर.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी आयोजित महाराष्ट्र अराजपत्रित गट – ब व गट – क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील लिपिक – टंकलेखक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

येथे निकाल पहा 👇

Leave a Comment