महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलिस उपनिरीक्षक भरती 2023

महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक संवर्गातील पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार, दिनांक 02 डिसेंबर,2023 रोजी पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा – 2023 मुंबईसह महाराष्ट्रातील 7 जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल.

एकूण जागा – 615
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरीता सविस्तर जाहिरात पहा.
अर्ज सादर करण्याचा कालावधी
अ. क्र तपशील विहित कालावधी
1.अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 11 सप्टेंबर, 2023 रोजी 14.00 ते दिनांक 03 ऑक्टोबर, 2023 रोजी 23:59
2.ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दिनांक 03 ऑक्टोबर, 2023 रोजी 23:59
3.भारतीय स्टेट बँकेमद्धे चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक दिनांक 05 ऑक्टोबर, 2023 रोजी 23:59
4.चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दिनांक 06 ऑक्टोबर,2023 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये

Leave a Comment