1) G-20 परिषदेची यशस्वी सांगता.
- G-20 परिषदेचे ऐतिहासिक आणि यशस्वी आयोजन करत जगातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली जाहीरनामा सर्वसंमतीने मंजूर होणे, हा भारताचा विजय ठरला.
- परिषदेच्या समारोपावेळी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विस्तारासह त्यात स्थान देण्यासाठी भारताने आग्रही भूमिका मांडली.
- अध्यक्षपदाचे प्रतीक असलेला ‘वॉवेल’ ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांकडे सुपूर्द. पुढील वर्षी परिषदेचे यजमानपद ब्राझीलकडे.
- महत्वाच्या 10 गोष्टी नवी दिल्ली जाहीरनाम्यात आल्या.
1.1 शाश्वत, संतुलित आणी एकात्मिक विकास.
1.2 SDG ची उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रयत्न करणार.
1.3 हरित विकास करार.
1.4 21 व्या शतकासाठी बहुपक्षीय संस्था.
1.5 पायाभूत डिजिटल सुविधा.
1.6 आंतरराष्ट्रीय करप्रणाली
1.7 लिंगसमानता आणि महिला सक्षमीकरण
1.8 वित्तीय संस्थापूढील आव्हाने
1.9 दहशतवाद आणि मनी लॉड्रिंगविरोधात लढा
1.10 एकात्मिक विश्वाची निर्मिती.
2) दिल्ली जाहीरनाम्यामध्ये अनेक मुत्सद्दी वीरांनी महत्वाची भूमिका बजावली.
- युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावर भाष्य करतानाच रशिया – चीन समूहाला न दुखवता G-20 राष्ट्रांत मतैक्य घडवून आणण्याचे मुख्य श्रेय भारतीय शेर्पा ‘अमिताभ कांत’ यांच्यासोबतच त्यांच्या टीमला जाते.
2.1 अमिताभ कांत =शेर्पा
2.2 अभय ठाकूर = अतिरिक्त सचिव (रशियन भाषा तज्ञ)
2.3 नागराज नायडू ककनूर = परराष्ट्र खात्यातील संयुक्त सचिव (चीनी भाषा तज्ञ)
2.4 इनम गंभीर = G-20 परिषदेच्या संयुक्त सचिव
2.5 आशीष सिन्हा = G-20 परिषदेचे संयुक्त सचिव
3) 58 व्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचे विजेते.
- विजेते – टिळक आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या ‘पिक्सल्स’ एकांकिकेने विजेतेपद पटकावले.
4) अमेरिकन ओपन विजेतेपद, 2023
4.1 महिला
- अमेरिकेच्या ‘कोको गॉफ’ ने बेलारूसच्या ‘अर्यना सबलेन्का’ ला हरवले.
- कोको गॉफ चे ग्रँड स्लॅम पाहिलेच जेतेपद
4.2 पुरुष
- सर्बियाच्या ‘नोवाक जोकोविचने‘ रशियाच्या ‘डॅनियल मेदवेदेव’ ला हरवले.
- जोकोविचचे हे 24 वे ग्रँड स्लॅम
- सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेत्यांच्या (पुरुष व महिला) यादीत मार्गारेट कोच (ऑस्ट्रेलिया) च्या विक्रमाशी जॉकोविचची बरोबरी.