चालू घडामोडी : 25 AUG 2023

1) चंद्रयान 3

 • ‘प्रज्ञान’ बग्गीचा चंद्रावरील प्रवास सुरू
 • चंद्रावरील एक दिवस ( म्हणजे पृथ्वीवरील 14 दिवस ) ही बग्गी कार्यरत राहील.
 • या आपल्या चंद्रयान 3 मोहिमेला ‘नासा’ व ‘ESA’ म्हणजेच युरोपियन अंतराळ संशोधन संस्था यांचा देखील हातभार लागलेला आहे.

 

2) ज्येष्ठ अभिनेत्री ‘सीमा देव’ यांचे निधन ( 24 ऑगस्ट 2023 रोजी )

 • पूर्वाश्रमीचे नाव = नलिनी सराफ
 • आत्मचरित्र = ‘सुवासिनी’
 • पहिला चित्रपट = ‘आयोध्यापती’, ‘आलिया भोगासी’ ( मराठी )
 • पहिले नाटक = ‘अंमलदार ‘
 • त्या उत्तम ‘बॅले’ नृत्यांगना होत्या.

3) रशियाचे अध्यक्ष ‘पुतीन’ यांच्याविरुद्ध बंड केलेले ‘प्रीगोजिन’ यांचा विमान अपघातात मृत्यू.

4) ब्रिक्स परिषद, जोहान्सबर्ग 2023

 • ब्रिक्स गटाचा आता विस्तार होणार. सह देशांना मान्यता
 • गटातील राष्ट्रांची संख्या आता 11 होणार
 • नवीन 6 देश = अर्जेंटिना, इजिप्त ,इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (UAE)
 • नवीन सदस्यांचे सदस्यत्व 1 जानेवारी 2024 पासून अमलात येणार.

5) 69 व राष्ट्रीय पुरस्कार, 2021 जाहीर

 • सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट 2021= ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’
 • सर्वोत्कृष्ट अभिनेता= ‘अल्लू अर्जुन’ ( पुष्प द रायझिंग )
 • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री= ‘क्रिती सॅनन’ ( मिमी )
 • ‘आलिया भट्ट’ ( गांगुबाई काठीयावडी )
 • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन= चित्रपट ‘ गोदावरी’ साठी ‘निखिल महाजन’
 • स्पेशल ज्यूरी पुरस्कार= ‘शेरशाह’
 • सर्वोत्कृष्ट हिन्दी चित्रपट= ‘सरदार उधम’
 • सर्वोत्कृष्ट संगीत= देवी श्री प्रसाद (पुष्पा)
 • सर्वोत्कृष्ट समाजिक लघुपट= ‘थ्री टू वन’ ( मराठी, हिन्दी )
 • राष्ट्रीय एकात्मतेसाठी ‘नर्गिस दत्त पुरस्कार’ = ( द काश्मीर फाइल्स )
 • सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री= ‘पल्लवी जोशी’ ( द काश्मीर फाइल्स )
 • सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट= ‘एकदा काय झालं’ ( सलील कुलकर्णी दिग्दर्शित )
 • सर्वोत्तम सहायक अभिनेता= ‘पंकज त्रिपाठी’ (मिमी)
 • RRR चित्रपटाला 6 तर ‘गंगूबाई’ चित्रपटाला 5 पुरस्कार.

6) विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा, 2023

 • विजेता = नोर्वेचा ‘मॅग्नस कार्लसन’
 • उपविजेता = भारताचा ‘आर प्रज्ञानंद’

7) रेनवाटर harvesting करणारे देशातील पहिले स्टेडियम = गहुंजे,पुणे

  

 

Leave a Comment