27 august – महिला समानता दिन
- प्रथम = 26 ऑगस्ट 1920
- 2023 ची थीम = ‘Embrace Equity’ ( गुणवत्ता स्वीकार )
- ‘स्मार्ट सिटी पुरस्कार ‘ = इंदूर शहर सलग सहाव्यांदा प्रथम
- प्रथम = इंदूर , द्वितीय = सूरत , तृतीय = आग्रा
- सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार = मध्य प्रदेश
- सर्वोत्कृष्ट केंद्रशासित प्रदेश = चंदीगढ
- महाराष्ट्राला पिंपरी चिंचवड = ‘स्मार्ट सारथी’ app साठी प्रशासनात द्वितीय क्रमांक
- सोलापूर = पश्चिम विभागात स्मार्ट शहर
- नरेंद्र मोदींना ग्रीसचा मानाचा ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर’ पुरस्कार
- ग्रीस मधील दूसरा सर्वोच नागरी पुरस्कार
- आतापर्यंत 15 देशांचे पुरस्कार नरेंद्र मोदींना मिळाले आहेत.
- चंद्रयान 3
- चंद्रयान 3 ज्या दिवशी चंद्रवर यशस्वीरीत्या उतरल,तो 23 ऑगस्टचा दिवस ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ म्हणून साजरा केला जाणार.
- ज्या ठिकाणी चंद्रयान 3 उतरले त्याला ‘शिवशक्ती’ नाव ठेवण्यात येणार.
- ज्या ठिकाणी चांद्रयान 2 उतरले त्याला ‘तिरंगा पॉइंट’ नाव ठेवण्यात येणार.