Current Affairs | चालू घडामोडी | 6 OCT 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 6 OCT 2023

1) सिक्कीममध्ये पुरामुळे नुकसान.

  • उत्तर सिक्कीम मधील ‘ल्होनाक’ सरोवराजवळ झालेल्या अतिवृष्टीमुळे बरेच नुकसान.

2) श्रेयांक पेढी नोंदणीत महाराष्ट्र आघाडीवर.

  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत विद्यार्थ्यांचे श्रेयांक साठवण्यासाठी विकसित केलेल्या ‘Academic Bank of Credits’ (ABC) म्हणजेच श्रेयांक पेढी मध्ये सर्वाधिक नोंदणी महाराष्ट्रातून.

3) लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी अध्यक्ष पदी ‘रजनीश सेठ’.

  • एमपीएससीचे अध्यक्ष म्हणून रजनीश शेठ यांची नियुक्ती.
  • याआधी 19 सप्टेंबर रोजी ‘किशोर राजे निंबाळकर’ यांचा कार्यकाळ संपल्याने नवीन अध्यक्ष नियुक्ती पर्यंत पांढरपट्टे सर यांची नियुक्ती करण्यात आली होती.
  • रजनीश शेठ यांच्या बद्दल
    • 1988 बॅचचे आयपीएस अधिकारी
    • शिक्षण = BA ऑनर्स (LLB)

4) जागतिक अंतराळ सप्ताह 4 ते 10 ऑक्टोबर

  • दरवर्षी साजरा केला जातो.
  • यावर्षी अंतराळ व उद्योजकता हा सप्ताहाचा विषय.
  • 2000 साला पासून आयोजित केला जातो.

5) नोबेल पुरस्कार 2023 – साहित्य

  • नॉर्वे मधील लेखक ‘युआन फोस’ यांना साहित्याचा नोबेल जाहीर.
  • नाविन्यपूर्ण नाटके आणि गद्य लेखन यासाठी पुरस्कार.

6) आशियाई क्रीडा स्पर्धा 2023

  • तिरंदाजी कंपाउंड प्रकारात पुरुष व महिलांच्या सांघिक गटांनी दोन्ही सुवर्णपदक पटकावले.
  • स्कवॅशच्या मिश्र दुहेरी गटात दीपिका पल्लीकल व हरिंदर बालसिंग संधू यांनी सुवर्णपदक पटकावले


Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment