चालू घडामोडी : 14 SEPT 2023

हिंदी राजभाषा दिवस’

1) ‘अनंतनाग’ येथे झालेल्या दहशतवादी चकमकीत भारताचे 3 वीर मृत्युमुखी पडले.

  • कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशीष धोणचक, DSP हुमायुन भट यांना वीरमरण.

2) देशभरात हत्तींचे 150 कॉरीडॉर : पर्यावरण मंत्रालय

  • हे 150 कॉरीडॉर चार प्रदेशांत तसेच 15 राज्यात विभागले आहेत.
  • सर्वाधिक कॉरीडॉर पश्चिम बंगालमध्ये असून टीॅ ठिकाणी 26 कॉरिडॉर आहेत.
  • कॉरिडॉर म्हणजे काय ?

2.1 एखाद्या प्राण्याचा त्याच्या अधिवासात वावर करण्याचा जमिनीचा पट्टा म्हणजे कॉरीडॉर यामध्ये नैसर्गिक अधिवासातून त्या प्राण्याचा वावर होत असल्यास त्याला कॉरीडॉर समजले जाते.

2.2 यामध्ये एखादी मानवी वस्ती आल्यास त्याला खऱ्या अर्थाने कॉरीडॉर म्हणून ओळखले जात नाही.

3) स्पेनकडून ‘C-295’ मालवाहू विमान भारताला मिळाले.

4) ‘BMM 2024’ (बृहनमहाराष्ट्र 2024) संमेलन अमेरिकेतील ‘सान होजे’ येथे आयोजित.

Leave a Comment