1) लूना 25
- रशियाचे लुना 25 हे यान चंद्रावर कोसळले.
•1976 नंतर म्हणजेच 47 वर्षानंतर रशियाने ही चांद्रमोहिम आखली होती. - यासाठी रशियाला जवळपास 16,000 करोड इतका खर्च आला होता.
2) महिला फुटबॉल विश्वचषक स्पेनने इंग्लंडला हरवत जिंकला.
- स्पेन चे हे पहिलेच महिला फुटबॉल विश्वचषक जेतेपद आहे.
- सर्वाधिक म्हणजे 4 वेळा अमेरिकेने महिला फुटबॉल विश्वचषक जेतेपद पटकावलेले आहे.