चालू घडामोडी : 20 AUG 2023

) उद्योगरत्न पुरस्कार ( 1st )

  • उद्योगरत्न = रतन टाटा
  • उद्योगमित्र = आदर पूनावाला
  • उद्योगिनी = गौरी किर्लोस्कर
  • उत्कृष्ट मराठी उद्योजक = विलास शिंदे

) ‘सलोखा ‘ योजनेला कमी प्रतिसाद

  • सलोखा योजना = शेतकऱ्यांतील शेतजमिनीसंबंधी वाद टाळण्यासाठी आणि त्यांच्यात सलोखा निर्माण होण्यासाठी ३ जानेवारी २०२३ रोजी योजना सुरु केली.

    (राज्यसरकाराद्वारे)

   – सुरुवात ३ जाने २०२३

३) खेळ

  • विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताला पुरुष व महिला सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक. ( आतापर्यंत तिरंदाजानी ५ पदके पटकावली आहेत. )
  • स्पर्धा – पॅरिस
  • पुरुष सुवर्ण = ओजस देवतळे , प्रथमेश जावकर ,अभिषेक वर्मा ,
  • महिला सुवर्ण = अदिती स्वामी , ज्योती सुरेख वेन्नम, परनित कौर
  • महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्पेन – इंग्लंड यांच्यात लढत.

४) ‘रोमिओ-ज्युलिएट’ कायद्याबाबत SC  ने मागवले केंद्र सरकारचे मत.

  • किशोरवयीनांच्या लैंगिक संबंधाच्या परवानगी देण्यासंदर्भातचा कायदा. 

Leave a Comment