Current Affairs | चालू घडामोडी | 4 OCT 2023
1) नोबेल पुरस्कार 2023 भौतिकशास्त्र.
- पीअर ॲगोस्तिनी (अमेरिका)
- ॲन लिहेर (स्वीडन) (भौतिकशास्त्राचे नोबेल मिळवणाऱ्या पाचव्या महिला)
- फेरेन्स क्राउझ (जर्मनी)
- संशोधन विभाजित सेकंदामद्धे (ॲट्टो सेकंद) अणू व रेनणूमधील इलेक्ट्रॉनसची हालचाल व उर्जेचा अभ्यास करणारे तंत्रज्ञान विकसित केले.
2) आशियाई क्रीडा स्पर्धा
- परूल चौधरी हिने 5000 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले.
- याअगोदर तिने 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात रौप्य मिळवले.
- अन्नू राणी हिने महिलांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक.
3) ‘Statue of Equality’
- राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे ‘धम्म चक्र प्रवर्तदिनी’ (14 ऑक्टोबर ) दक्षिण अमेरिकेतील ‘मेरीलँड’ येथे अनावरण करण्यात येणार आहे.
- भरताबाहेरील हा सर्वात उंच (19 फुट ) पुतळा आहे.
- मूर्तिकार – राम सुतार
- हैद्राबाद येथे डॉ. आंबेडकरांचा जगातील सर्वात मोठा (125 फुट ) पुतळा आहे.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel