१) चांद्रयान ३
- चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा १ ला तर चंद्रावर उतरणारा ४ था देश ठरेल.
- प्रक्षेपण – १४ जुलै रोजी श्रीहरीकोटा येथून.
२) भारतातील पहिले ३-
- निर्मित टपाल कार्यालय ‘बंगळुरू’ येथे उभारण्यात आले.
- इमारत ‘Lorsen & Tubrow’ कंपनीने उभारली.
- तांत्रिक मार्गदर्शन = IIT मद्रास