चालू घडामोडी : 18 AUG 2023

१) चंद्रयानाच्या  ‘लँडर’ चे विलगीकरण यशश्वी.

  • ‘विक्रम’ हा लँडर  तर ‘प्रज्ञान’ हा रोव्हर.

२) लुना २५ हे रशियाचे चांद्रयान असून ते देखील २१-२३ ऑगस्ट दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरच उतरणार आहे.

३)‘ विंध्यगिरी’ युद्धनौकेचे राष्ट्रपतींच्या हस्ते जलावतरन.

  • हुगळी नदीकिनारी ‘गार्डन रिच शिपबिल्डर्स इंजिनिअर्स Ltd’ ( GRSE ) ने ‘project १७ अल्फा’ अंतर्गत निर्मिती केली आहे.
  • एकूण ७ युद्धनौकांची निर्मिती करण्यात येणार असून ‘विंध्यगिरी’ हि सहावी युद्धनौका आहे. ( निलगिरी, उदयगिरी, दुनागिरी, तारागिरी, हिमगिरी, महेंद्रगिरी,)
  • कर्नाटकेतील पर्वतरांगेवरून ‘विंध्यगिरी ‘ हे नाव.

४) UPI Lite -‘ on  device wallet ‘ म्हणून ओळखली जाते. ( created by NPCI )

  • कमी मूल्याचे व्यवहार पिन न टाकता काटा येतात.
  • कमल मर्यादा रु २०० वरून रु ५०० रुपयांपर्यंत RBI ने वाढवली आहे.     

Leave a Comment