चालू घडामोडी : 4 SEPT 2023

1) माजी आंतरराष्ट्रीय पंच ‘पिलु रीपोर्टर’ यांचे निधन.

  • त्यांनी 14 कोटी आणी 22 एकदिवसीय सामन्यात पंचांची भूमिका बजावली.

2) त्रिशूळ युद्ध संग्रहालयाचे ‘लेह’ मध्ये भूमिपूजन.

  • देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन.

3) ‘डॉ. आर . रवी कण्णन’ यांना 2023 चा ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार.

  • 2020 मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ मिळाला होता.
  • मूळचे चेन्नईचे रहिवासी असलेल्या कण्णन यांनी आसामच्या सिल्चर शहरात केलेल्या कर्करोगावरील उपचारासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

4) जिम्बाबेचा माजी कर्णधार ‘हिथ स्ट्रीकचे’ निधन.

Leave a Comment