चालू घडामोडी : 11 AUG 2023

१) निवडणूक आयुक्त निवड समिती विधेयक

  • सरन्यायाधीशाना वगळून केंद्रीय मंत्र्याला स्थान – विधेयकात
  • sc ने २ मार्च रोजी दिलेल्या निकालाद्वारे या पुढे आता मुख्य निवडणूक आयुक्त व निवडणूक आयुक्तांची नियुक्ती एका समिती द्वारे करण्यात येणार होती.

( बहुमताने )

१) PM  २) L5 lop  3) CTI

  • आता नवीन विधेयकाद्वारे CTI  ऐवजी एका केंद्रीय मंत्र्याची समितीमध्ये नेमणूक.

२) J & K मधील कुपवाडा जिल्ह्यातील किशनगंगा नदीच्या काठावरील टपाल कार्यालय आता ‘ भारताचे पहिले टपाल कार्यालय ‘ म्हणून ओळखले जाईल. पूर्वी हे देशाचे ‘शेवटचे टपाल कार्यालय’ म्हणून ओळखले जाई.

) सुस्वागतम पोर्टल

  • sc मध्ये येणारे वकील,याचिकाकर्ते प्रशिक्षणार्थी आणि सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी इच्छुक आदी व्यक्तींचा प्रवेश निर्विदन व्हावा यासाठी sc ने ह्या पोर्टलची घोषणा केली.

४) भारतात सापडले डैक्रायोसोरिड प्रजातीचे जीवाश्म ( जैसलमेर )

  • हे झाडपाला खाणारे डायनोसॉर च्या प्रजातीतील आहेत.
  • सुमारे १६ कोटी ७० लाख वर्षापूर्वीचे
  • नामकरण ‘थारोसॉरस इंडिकस ‘ थरच्या वाळवंटात सापडले म्हणून थारोसॉरस

Leave a Comment