चालू घडामोडी : 13 AUG 2023

1) NCERT  च्या पाठ्यपुस्तक समितीत सुधा  मूर्ती, शंकर महादेवन,अर्थतज्ज्ञ संजीव सन्याल ,प्रिन्स्टन विद्यापीठातील गणितज्ञ प्राध्यापक मंजुळ भार्गव ,सुजाता रामदुराई, बॅडमिंटनपटू U विमल कुमार इ.

  • १५ जणांची टीम – ३ री ते १२ वि चे NCERT पाठ्यपुस्तके
  • NIEPA  चे कुलपती ‘M C पंत ‘हे NCERT  च्या NSTC ( राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि अध्यापन शिक्षण साहित्य समिती ) चे अध्यक्ष.

२) आशियायी चॅम्पियन करंडक हॉकी स्पर्धा भारताने चौथ्यांदा जिंकली

  • पराभूत – मलेशिया
  • भारत – २०११,२०१६,२०१८ ( संयुक्त पाकिस्तान )

३) ४ विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी

              १- डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण 

              २- जन्म आणि मृत्यू नोंदणी ( सुधारणा )

              ३)- जन्मविश्वक ( तरतुदी सुधारणा )

              ४)- दिल्ली सरकार राष्ट्रीय राजधानी प्रदेश सुधारणा

४) पाकिस्तानच्या काळजीवाहू PM  पदी ‘ अन्वर -उल -हक -काकड

Leave a Comment