चालू घडामोडी : 10 AUG 2023

१) ‘माझी माती, माझा देश’ अभियान क्रांतिदिनीं सुरुवात

    (मेरी माटी, मेरा देश’)

– ग्रामपंचायत स्तरावर या अभियानाची सुरुवात

– यामध्ये शहिदांचे शिलाफलक उभारण्यात आले असून त्यावर पंतप्रधानांचा श्रद्धांजली संदेश लिहिण्यात आला आहे.

– नागरिकांनी हातामध्ये माती घेऊन या छायाचित्रासह घेतलेला सेल्फी सरकारी संकेतस्थळावर अपलोड करायचा आहे.

शिलाफलकावर ‘पंचप्राण’ लिहलेले आहेत.

      १) विकसित भारत का लक्ष्य

      २) गुलामी के हार अंश से मुक्ती 

      ३) अपनी विरासत पर गर्व

      ४) एकता  और एकजुटता

      ५) नागरिक में कर्तव्य कि  भावना

– अभियान कालावधी = ९ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट

२) राज्यस्तरावर ‘राज्य वातावरणीय कृती कक्ष’

– वातावरणीय अनुकूल कृती धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरावर स्थापना

– उद्दिष्ट= जिल्हा वातावरणीय कृती आराखड्याच्या अंमलबजावणीवर देखरेख, वातावरणीय बदलासंदर्भात उपाययोजना सुचविणे, राज्यात हरित उपक्रम राबवण्यासाठी समन्वय संख्या म्हणून काम करणे.

३)  नमो शेतकरी महासन्मान

– केंद्र सरकारच्या ‘PM किसान सन्मान निधी ‘ योजनेच्या धर्तीवर

– योजना= शेतकऱ्यांना प्रतिवर्ष ६००० = ३ टप्प्यात

– केंद्राचे ६००० + राज्याचे ६००० = total १२०००/yr   

Leave a Comment