चालू घडामोडी : 8 AUG 2023

  1. मणिपूर तपासावर देखरेखेसाठी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या तीन माजी न्याय मूर्तींची नेमणूक केली आहे.

– J&K HC निवृत्त CJ = गीता मित्तल

– मुंबई HC च्या निवृत्त CJ = शालिनी जोशी

– दिल्ली  HC  च्या निवृत्त CJ = आशा मेनन

मणिपूर गुन्ह्यांच्या CBI तपासावर देखरेखेसाठी महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक ‘दत्तात्रय पडसलगीकर यांची नेमणूक

2) ‘दिल्ली सेवा विधेयक ‘ राज्यसभेत मंजूर

दिल्लीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या व अन्य सेवांच्या निर्णयांचे अधिकार केंद्र सरकारकडे देणारे विधेयक

3) ‘डेटा सरंक्षक विधेयक ‘ लोकसभेत मंजूर

– वापरकर्त्यांच्या डिजिटल डेटाचा ( माहितीचा ) गैरवापर करणार्यांना किंवा एखाद्या कंपनीकडून वापार्लरट्याचा डेटा फुटल्यास संबंधित कंपनीस २५० कोटी रुपयांपर्यंत दंड करण्याची यात तरतूद.

– १८ वर्षाखालील मुलांना इंटरनेट डेटा वापरण्यापूर्वी पालकांची संमती या विधेयकानुसार आवश्यक.

Leave a Comment