चालू घडामोडी : 23 AUG 2023

) चांद्रयान -३

  • आजवर कोणत्याही देशाला जे शक्य झाले नाही ते करण्यासाठी ‘चंद्रयान -३’ सज्ज झाले आहे. आज सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील पृष्टभागावर उतरेल.

    

    –   मोहिमेतील महत्वाची उपकरणे

    १) लँडर = लँडेर ‘विक्रम’ हे मुख्य उपकरण आहे.

    २) रोव्हर = रोव्हर ‘प्रज्ञान’ हे विक्रम लँडेर च्या आत ठेवले आहे.चंद्राच्या पृष्टभागावर उतरून खनिजे व अन्य सामग्रीबाबत माहिती गोळा करणे याचे मुख्य काम.

२) फडणवीस यांना जपानी विद्यापीठाची मानद डॉक्टरेट.

  • जपानमधील ‘कोयासन’ विद्यापीठातर्फे जाहीर.
  • विद्यापीठाकडून हि पदवी मिळवणारे पहिलेच भारतीय

३) देशातील पहिली हायड्रोजन बस ‘लेह’ मध्ये धावणार.

४) AI च्या मदतीने केलेल्या दृष्कृत्याचा महाराष्ट्रातील पहिला गुन्हा ‘विरार’ मध्ये नोंदवला.

५) निवडणूक आयोगाकडून ‘सचिन तेंडुलकर’ यांची ‘राष्ट्रीय प्रेरनादूत’ (Natioanal Icon) म्हणून नेमणूक.

) वाहनांच्या सुरक्षा चाचणीसाठी ‘एन – कॅप’ यंत्रणा

  • १ ऑक्टोबरपासून उपक्रमाची अंमलबजावणी
  • वाहनाच्या रस्ता सुरक्षा मानकांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने देशातील हा स्वनिर्मित पहिला क्रॅश चाचणी उपक्रम असेल.

७) देशातील ५४ वा व्याघ्र प्रकल्प

  • राजस्थानातील करौली आणि धौलपूर जिल्ह्यात होणार
  • राजस्थानातील पाचवा व्याघ्र प्रकल्प       

Leave a Comment