चालू घडामोडी : 24 AUG 2023

  1. चंद्रयान-3 = चंद्रभूमीवर भारताचा ‘विक्रम’
  2. चंद्रयान-3 मोहिमेतील लँडर यशस्वीपणे उतरले.
  3. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिलं देश.
  4. प्रक्षेपण =14 जुलै 2023 (by LVM3 लॉंच vehicle)
  5. चंद्रावर पोहचले =23 ऑगस्ट 2023
  • दक्षिण ध्रुव महत्वाचा का ?
  • या ठिकाणी मोठमोठी ठिवरे आहेत. यात बर्फ असण्याचा अंदाज, जर बर्फ मिळाले तर याचा वापर भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी होईल.
  • पाण्याचे विघटन करून इंधन म्हणून हायड्रोजन व श्वासनासाठी ऑक्सिजन ची निर्मिती शक्य.
  • या मोहिमेचे महत्व काय ?
  • गेल्या 70 वर्षात विविध देशनी जवळपास 111 चंद्रमोहिम हाती घेतल्या. त्यापैकी फक्त 8 यशस्वी ठरल्या आहेत. आपली चंद्रयान -3 ही नववी यशस्वी मोहीम.
  • चंद्राचा पृष्ठभाग,तेथील वातावरणाचे आयाम, तिथे असणारे क्षार, पानी या सगळ्याच अभ्यास करणे भविष्यासाठी गरजेचे
  • भविष्यात चंद्रावर वसाहत निर्माण करणे, चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ति व ‘एस्केप velocity’ कमी असल्याने चंद्राचा उपयोग करून आंतरग्रह मोहिमेसाठी चंद्राचा अभ्यास करणे गरजेचे.
  • ISRO’ विषयी  
  • ‘इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च’ ही संज्ञा 1962 साली स्थापन.
  • 15 ऑगस्ट 1969 रोजी याचे रूपांतर ‘इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनाइज़ेशन’ म्हणजेच isro मध्ये झाले.
  • ‘विक्रम साराभाई’ यांच्या नेतृत्वाखाली ‘इस्रो’ ची स्थापना.
  • 1975 साली ‘आर्यभट्ट’ या उपग्रहाचे रशियाच्या रॉकेटच्या सहयाने प्रक्षेपण.
  • अमेरिकेने त्यावेळी तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यास नकार दिला होता. असे असताना भारतीय अभियंत्यानी cryogenic एंजिनांचा विकस स्वबळावर करून दाखवला गेला.
  • शून्याखाली 150 अंशावर राखले जाणारे इंधन जाळून गतीज ऊर्जा देऊ शकणारी इंजिने ‘cryogenic’ नावाने ओळखली जातात.
  • 1980 साली डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली उपग्रह प्रक्षेपणाचे पहिले रॉकेट (LLV3) अवकाशात झेपावले आणि ‘रोहिणी उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत फिरू लागला.
  • त्यानंतर इस्रो ने ‘इन्सॅट’ सारख्या उपग्रहांची निर्मिती केली. ज्यामुळे दूरसंचार क्षेत्रात क्रांतीच घडली.
  • ‘नाविक’ उपग्रहशृंखलेमुळे स्वदेशी ‘GPS’ सुविधा उपलब्ध.
  • त्यानंतर अनेक महत्वाच्या मोहीम ( चांद्रयान 1, मंगल्यान 1 ) इस्रो ने हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण केल्या.
  • चंद्रावरील इतर
  • भारत चंद्रावर उतरणारा चौथा देश ठरला.
  • रशिया (USSR), अमेरिका, चीन,ही इतर देश.
  • 1969, 20 जुलै रोजी मानवाने पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले. ही अमेरिकेची ‘अपोलो’ ची 11 वी फेरी होती.
  • ‘नील आर्मस्ट्रँग’ हा सदेह चंद्रावर उतरला.
  • इस्रोच्या आगामी मोहीमा 
  • आदित्य L1 =सूर्यमोहीम
  • गगनयान = मानवी मोहीम
  • मंगळयान 2 = मंगळ मोहीम
  • शुक्रयान 1 = शुक्र मोहीम
  • चंद्रयान 3 चे शिल्पकार
  • S. सोमनाथ = इस्रो अध्यक्ष
  • P. वीरामुथुवेल = प्रकल्प संचालक
  • S. मोहनकुमार = मोहीम संचालक
  • S. उन्नीकृष्णन नायर = संचालक ( विक्रम साराभाई स्पेस सेंटर )
  • M. शंकरन = संचालक, U.R. राव ( सॅटेलाइट सेंटर (USRSC) )
  • A. राजराजन = संचालक लॉंच अयोटायझेशन बोर्ड (LB)
  • कल्पना कालहस्ति = सहायक प्रकल्प संचालक
  • दहावी बारावीच्या परीक्षा वर्षातून दोनदा
  • नवीन शैक्षणिक धोरणाद्वारे NCERT ने ही घोषणा केली.
  • 5 विषयांचे चार गट
  • भाषा गट ( किमान दोन भाषा सक्ती, त्यातील एक भारतीय )
  • कला शिक्षण, शारीरिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण
  • समाजशास्त्र, आंतरविदयाशाखीय क्षेत्र
  • गणित व विज्ञान
  • आता यापुढे कला, वाणिज्य, विज्ञान यात भेदभाव नाही.
  • ब्रिक्स विस्तारास भारत अनुकूल.
  • विस्तारासाठी 23 देशांचे अर्ज आले.

Leave a Comment