चालू घडामोडी : 15 SEPT 2023

राष्ट्रीय अभियंत्रिकी दिन

1) SSLV ची निर्मिती खासगी कंपनी करणार.

  • ‘Small Satellite Launch Vehicle’ (SSLV) चे संपूर्ण तंत्रज्ञान खासगी कंपनीला हस्तांतरित करण्यात येणार आहे.
  • ‘Indian National Space Promotion & Authorization’ (In Space) 23 कंपन्यातुन एकाची निवड करणार.

2) सिंगापूरच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाचे ‘थरमन षण्मूगरत्नम’

  • सिंगपूरचे ते नववे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत
  • या अगोदर राष्ट्राध्यक्षपदी सिंगापूरच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष ‘हलिमा याकोब’ या होत्या.
  • ‘थरमन’ हे सिंगापूरमधील भारतीय वंशाचे तिसरे राष्ट्राध्यक्ष आहेत.

3) 15 सप्टेंबर = अभियांत्रिकी दिन

  • सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन संपूर्ण भारतात ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ म्हणून साजरा होतो.
  • 2023 थीम = ‘शाश्वत भविष्यासाठी अभियांत्रिकी’

4) 15 सप्टेंबर = आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन

  • जगभरात लोकशाही बळकट करण्यासाठी 2007 मध्ये UN महासभेने 15 सप्टेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन’ म्हणून साजरा करण्याचा ठराव पारित केला.

Leave a Comment