चालू घडामोडी : 16 SEPT 2023

1) जागतिक ओझोन दिन

  • UN ने 1994 मध्ये सर्वसाधारण सभेत दरवर्षी 16 सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक ओझोन दिन’ साजरा करण्याचे ठरवले.
  • याच दिवशी 1987 मध्ये ‘मॉन्ट्रीआल करार’ करण्यात आला.
  • ओझोन ला पडलेल्या छिद्र बुजवण्याविषयी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांविषयीचा हा मॉन्ट्रीआल करार होता.
  • 1913 मध्ये फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ ‘चार्ल्स फॅब्री’ आणी ‘हेनरी ब्युईसन’ यांनी ओझोन थराचा शोध लावला.
  • 2023 Theme = ‘Montral Protocol : Fixing the Ozone Layer & Reducing Climate Change’.

2) ‘ऑडिट ब्यूरो ऑफ सरक्यूलेशन'(ABC) च्या अध्यक्षपदी ‘श्रीनिवासन के. स्वामी’

3) केरळमध्ये ‘निपा’ बाधित व्यक्ति आढळले.

  • ‘निपा’ हा विषानणूजन्य आजार आहे.
  • हा विषाणू वटवाघूळ, डुक्कर सारख्या प्राण्यांमार्फत पसरतो.
  • पहिल्यांदा 1998 मध्ये मलेशियात निपा बाधित रुग्ण आढळून आला.
  • या आजारावर अद्याप कोणतीही लस अद्याप उपलब्ध नाही.

Leave a Comment