चालू घडामोडी : 28 AUG 2023

1) राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023

  • पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षिका ‘मृणाल गांजाळे’ यांना प्रदान.

2) स्टेट ऑफ इंडियन बर्ड्स 2023’ अहवाल

  • 25 ऑगस्ट 2023 रोजी अहवाल सादर.
  • भारतभरातील 30 हजारांहून अधिक पक्षीनिरीक्षक आणि संशोधनाकांच्या 30 पेक्षा अधिक दशलक्ष क्षेत्रीय निरीक्षणांवर हा अहवाल आधारित आहे.
  • महत्वाचे निरीक्षण 
  • पक्ष्यांच्या चार प्रजातींच्या संख्येत 50 ते 80 टक्क्यांची घट झाल्याचा निष्कर्ष
  • माळढोक,तनमोर, या गवताळ प्रदेशातील पक्ष्यांच्या संख्येत मोठी घट.
  • पक्ष्यांच्या प्रजातीना  धोका कशामुळे  ?
  • सिंचन प्रकल्प, वाळू उत्खनन, वाहतूक,वाढलेला मानवी त्रास, घरगुती वापर, आणि कृषी व औद्योगिक प्रदूषण, तसेच या प्रदूषणाने होणारा नदीच्या परिसंस्थेचा ऱ्हास हे प्रमुख कारणे.
  • ‘भारत’ हा जगातील चौथ्या क्रमांकाचा पवन उर्जेचा उत्पादक देश. ऊर्जेच्या पायाभूत सुविधांमुळे पक्ष्यांच्या अधिवासाना धोका.

3) जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा,बुडापेस्ट ( हंगेरी ) 2023

  • नीरज चोप्राने भालाफेकमध्ये 88.11 मी चा थ्रो करत सुवर्णपदक पटकावले.
  • जागतिक ॲथलेटिक्स मधील भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे.
  • 4*400 मीटर रिले मध्ये भारतीय चौकडी मूहम्मद अनस, अमोज जोकळ, मोहम्मद अजमल, राजेश रमेश, यांनी 2:59:05 ही वेळ नोंदवत आशियाई रेकॉर्ड आपल्या नावावर केला. अंतिम फेरीत त्यांना 5 व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
  • ‘पारूल चौधरी’ हिने महिलांच्या स्टीपलचेस इवेंटमधे राष्ट्रीय विक्रम मोडला. अंतिम फेरीत तिला 11 व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

Leave a Comment