सहायक प्राध्यापक / ग्रंथपाल / शारिरीक शिक्षक संचालक,महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ पदांसाठी भरती.

सहायक प्राध्यापक गट अ सेवा भरती 2023

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील उच्च शिक्षण संचालनालयांतर्गत शासकीय महाविद्यालय / संस्थेमधील विविध विषयांतील सहायक प्राध्यापक / ग्रंथपाल / शारिरीक शिक्षक संचालक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ संवर्गातील 214 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.114/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे. एकूण जागा – 214 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरीता सविस्तर जाहिरात पहा. अर्ज सादर करण्याचा … Read more

सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ पदांसाठी भरती.

सहयोगी प्राध्यापक सेव गट अ भरती 2023

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील उच्च शिक्षण संचालनालयांतर्गत शासकीय महाविद्यालय / संस्थेमधील विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (महाविद्यालयीन शाखा) संवर्गातील 46 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.113/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे. एकूण जागा – 46 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरीता सविस्तर जाहिरात पहा. अर्ज सादर करण्याचा कालावधी अ. क्र.. तपशील … Read more

महाराष्ट्र गट – क सेवा मुख्य परीक्षा – 2023

महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023

दिनांक 20 जानेवारी ,2023 नुसार आयोगामार्फत दिनांक 30 एप्रिल,2023 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित,गट -ब व गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2023 मधून भरावयाच्या गट -क संवर्गाचा दिनांक 01 सप्टेंबर, 2023 व 12 सप्टेंबर,2023 रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकाला आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरीता मुख्य परीक्षा रविवार, 17 डिसेंबर,2023 रोजी राज्यातील … Read more

महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023

PWD Department Adv

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत (Public Work Department)  १४ संवर्गातील एकूण २१०९ पदांच्या सरळसेवा भरती करीता मुख्य अभियंता, सा.बां. प्रादेशिक विभाग, मुंबई कार्यालयाकडून महाराष्ट्रातील जिल्हा केंद्रावर ऑनलाईन (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येईल. एकूण जागा – PWD JE – 532 PWD CEA – 1378 शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरीत सविस्तर जाहिरात पहा. अर्ज सादर … Read more

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलिस उपनिरीक्षक भरती 2023

पोलिस उपनिरीक्षक भरती 2023

महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक संवर्गातील पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार, दिनांक 02 डिसेंबर,2023 रोजी पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा – 2023 मुंबईसह महाराष्ट्रातील 7 जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल. एकूण जागा – 615 शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरीता सविस्तर जाहिरात पहा. अर्ज सादर करण्याचा कालावधी अ. क्र तपशील विहित कालावधी … Read more