सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ पदांसाठी भरती.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील उच्च शिक्षण संचालनालयांतर्गत शासकीय महाविद्यालय / संस्थेमधील विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (महाविद्यालयीन शाखा) संवर्गातील 46 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.113/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे.

एकूण जागा – 46
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरीता सविस्तर जाहिरात पहा.
अर्ज सादर करण्याचा कालावधी
अ. क्र..तपशील विहित कालावधी
1अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 20 ऑक्टोबर, 2023 रोजी 14.00 ते दिनांक 09 नोव्हेंबर, 2023 रोजी 23.59
2ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरीता अंतिम दिनांक दिनांक 09 नोव्हेंबर, 2023 रोजी 23.59
3भारतीय स्टेट बँकेमद्धे चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक दिनांक 11 नोव्हेंबर, 2023 रोजी 23.59
4चलनाद्वारे परीक्षाशुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दिनांक 13 नोव्हेंबर, 2023 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment