Current Affairs | चालू घडामोडी | 19 OCT 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 19 OCT 2023

1) 2024-25 पासुन ‘एक राज्य -एक गणवेश’.

  • राज्यभरातील शासकीय शाळा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा नियम.
एक राज्य एक गणवेश

2) राज्य कृषीमूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी ‘पाशा पटेल’.

  • राज्यातील शेतमालाला किफायतशीर भाव मिळावेत तसेच ग्राहकांना वाजवी दरात शेतमाल मिळवा यासाठी 2015,मध्ये गटीत करण्यात आलेल्या ‘राज्य कृषीमूल्य आयोगाच्या’ अध्यक्षपदी पाशा पटेल यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली.
  • याआधी पाशा पटेल 2017-2020 पर्यंत या आयोगाचे अध्यक्ष होते.

3) शैक्षणिक घडामोडींच्या माहितीसाठी ‘UGC ची व्हॅाट्सअॅप वाहिनी.

  • ‘UGC India’ – ही नवीन वाहिनी.

4) प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे आज उद्घाटन.

  • राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणी ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी राज्यातील 500 ग्रामपंचायतीमध्ये या केंद्राचे उद्घाटन आज होईल.
प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र

5) विष्णुदास भावे गौरवपदक ‘प्रशांत दामले’ यांना जाहीर.

  • 5 नोव्हेंबर रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

6) ‘इंडस शील्ड – 2023’ हवाई दलाच्या सराव ‘पाकिस्तानात आयोजित.

  • चीन, सौदी अरेबियासह 14 देशांतील हवाई दलाच्या तुकड्या यात सहभागी होतील.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment