महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत (Public Work Department)  १४ संवर्गातील एकूण २१०९ पदांच्या सरळसेवा भरती करीता मुख्य अभियंता, सा.बां. प्रादेशिक विभाग, मुंबई कार्यालयाकडून महाराष्ट्रातील जिल्हा केंद्रावर ऑनलाईन (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येईल.

एकूण जागा – PWD JE – 532
PWD CEA – 1378

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरीत सविस्तर जाहिरात पहा.

अर्ज सादर करण्याचा कालावधी

अ. क्रतपशीलदिनांक
1ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा कालावधी16/10/2023
2अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख06/11/2023

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment