गोपाळ हरी देशमुख | Gopal Hari Deshmukh

Gopal Hari Deshmukh

गोपाळ हरी देशमुख | Gopal Hari Deshmukh जन्म गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी) यांचा जन्म पुणे येथे 18 फेब्रुवारी 1823 रोजी झाला. त्यांचे वडील हरिपंत हे दुसऱ्या बाजीरावाचे सेनापती बापू गोखले यांचे फडणीस होते. ते मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते.त्यांचे घराणे मूळचे कोकणातले वतनदार होते. घराण्याचे मूळचे आडनाव सिद्धये होते.गोपाळ रावांचे घराणे हे मूळचे रत्नागिरी … Read more

दादोबा पांडुरंग तर्खडकर | Dadoba Pandurang Tarkhadkar

दादोबा पांडुरंग तर्खडकर

जन्म दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म 9 मे 1814 रोजी मुंबईत म्हणजेच शेतवळी अर्थात खेतवाडी येथे झाला. दादोबा पांडुरंग तर्खडकर ह्यांचे घराणे ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्यातील तरखड ह्या गावातील असून त्यांचे आजोबा मुंबईत स्थायिक झाले होते.दादोबा हे  मराठी व्याकरणकार, लेखक आणि समाजसुधारक होते.दादोबाचे वडील हे विठ्ठल भक्त होते. त्यांना दोन भाऊ होते. भास्कर पांडुरंग तर्खडकर आणि आत्माराम पांडुरंग तर्खडकर. हे दोघेही आपापल्या क्षेत्रात कार्यरत होते. प्राथमिक शिक्षण दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे … Read more

बाळशास्त्री जांभेकर | Balshastri Jambhekar

बाळशास्त्री जांभेकर

जन्म बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 6 जानेवारी 1812 साली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभूर्ले या गावी झाला. जांभेकरांनी बालपणी वडिलांकडे घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास आरंभला. इ.स. १८२५ साली त्यांचे मुंबईमध्ये आगमन झाले. मुंबईस येऊन ते सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ल यांजकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले. या दोन विषयांबरोबरच गणित आणि … Read more

नाना शंकरशेठ | Nana Shankarsheth

नाना शंकरशेठ

जन्म नाना शंकरशेठ अर्थात जगन्नाथ शंकरशेठ यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ रोजी ठाण्यातल्या त्यांच्या मुळगावी मुरबाड इथं झाला. एका दैवज्ञ ब्राम्हणाच्या घरी नानांचा जन्म झाला. जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट मुरकुटे हे त्यांचं पूर्ण नाव. त्यांच्या वडीलांनी जवाहिऱ्यांच्या व्यापारात खूप संपत्ती कमावली होती तसेच त्यांचे वडील ईस्ट इंडिया कंपनीचे सावकार होते.नाना वयात येत असतानाच त्यांच्या वडीलांचेही … Read more

विठ्ठल रामजी शिंदे | Vitthal Ramji Shinde

विठ्ठल रामजी शिंदे

विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल संपूर्ण माहिती जन्म विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म 23 एप्रिल 1873 रोजी जमखिंडी (कर्नाटक) येथे झाला. घरातील कौटुंबिक वातावरणात त्यांच्या संगोपनाचा त्यांच्यावर मोठा परिणाम झाला. ते कन्नड आणि मराठी अस्खलित बोलत. नंतर त्यांनी इंग्रजी, पाली, संस्कृत आणि इतर प्राकृत भाषांचा अभ्यास केला. डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनने त्यांना पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकण्यासाठी … Read more

महात्मा फुले | Mahatma Phule

महात्मा फुले

जन्म महात्मा ज्योतिराव फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले होते. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला. ज्योतिबाच्या यात्रेदिवशी जन्म झाला म्हणून ज्योतिबा नाव ठेवले. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. जोतिरावांचे कुटुंब पेशव्यांच्या दरबारात काम करत होते, विशेषत: त्यांच्या वडिलांनी दरबार सजवण्याचे काम केले होते, त्यासाठी त्यांना पेशव्यांनी … Read more

महर्षी कर्वे | Maharshi Karve

महर्षी धोंडो केशव कर्वे

जन्म महर्षी कर्वे यांचा जन्म १८ एप्रिल १८५८ रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील ‘मुरुड’ या गावात झाला. त्यांचे पूर्ण नाव धोंडो केशव कर्वे असे आहे. त्यांच्या वडिलांचे नाव श्री केशवपंत होते. महर्षी कर्वे यांचे आई-वडील अत्यंत स्वाभिमानी आणि उच्च विचारसरणीचे जोडपे असले तरी त्यांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. आपल्या मुलाला चांगले शिक्षण आणि संस्कार देण्याची त्यांची … Read more

राजर्षी शाहू महाराज | Rajarshi Shahu Maharaj

राजर्षी शाहू महाराज

जन्म राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म कोल्हापूर मधील कागलच्या प्रसिद्ध घाटगे घराण्यात 26 जून 1874 रोजी झाला. छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव यशवत जयसिंगराव घाटगे होते. ते अवघ्या 4 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे म्हणजेच जयसिंगराव आबासाहेब घाटगे यांचे निधन झाले. शाहू महाराज यांच्या आईचे नाव राधाबाई असे होते पुढे त्यांनीच त्यांचा सांभाळ केला. या … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर | Dr. Babasaheb Ambedkar

समाजसुधारक

जन्म डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्यप्रदेशातील महू या लहानशा गावात झाला. महू हे शहर भारतातील सर्वात प्रतिष्ठित नेते डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या ऐतिहासिक मुळांची साक्ष देते. महू येथील आंबेडकरांच्या सुरुवातीच्या जीवनाने त्यांच्या परिवर्तनवादी प्रवासाचा पाया घातला.महू हे शहर आता डॉ. आंबेडकर नगर म्हणून ओळखले जाते. हे शहर या दूरदर्शी नेत्याचा … Read more