Important Human Development Index| महत्त्वाचे मानवी विकास निर्देशांक |
(MPSC पूर्व आणि मुख्य तसेच combined परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त)
1) मानव विकास निर्देशांक (HDI) 2022 जाहीर
- HDI 2022 = 134 वा क्रमांक 193 देशांतून
- मूल्य = 0.644
- HDI 2021 = 135 वा क्रमांक 191 देशांतून
- मूल्य = 0.633
- अहवालाचे नाव = ‘ब्रेकिंग द ग्रिडलॉक: रीइमेजिनिंग कोऑपरेशन इन ए पोलराइज्ड वर्ल्ड’
- १९९० च्या तुलनेत आयुर्मान ९.१ वर्षांनी वाढले आहे.
- संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रम (यूएनडीपी) ने अहवाल सादर केला आहे.
- 3 निर्देशक
- Long Healthy life
- life expectancy at birth
- Access to Knowledge
- expected year of schooling
- mean year of schooling
- Decent Standard of Life
- per capita GNI
- Long Healthy life
- पहिले 5 देश
- Switzerland
- Norway
- Iceland
- Hong Kong
- Denmark
- सोमालिया
- निर्देशांकाविषयी
- सुरुवात = 1990 (2010 मध्ये बदल)
- अर्थतज्ञ अमर्त्य सेन, मेहबूब उल् हक, गुस्ताव रॅनिष, लॉर्ड मेघनाद देसाई यांनी मिळून तयार केला
2) लैंगिक असमानता निर्देशांक (GII) 2022 जाहीर
- 2022 = 108 वा क्रमांक 193 देशांत
- मूल्य = 0.437
- 2021 = 122 वा क्रमांक 191 देशांत
- मूल्य = 0.490
- 14 स्थानांनी प्रगती केली आहे.
- निर्देशके : 3 निकष आणि 5 निर्देशांक
- प्रजनन आरोग्य (Health)
- MMR
- Adolescent Birth Rate
- सशक्तीकरण (Empowerment)
- Share in Parliamentary Seats
- Educational Attainment
- श्रमिकांची बाजारपेठ (Labour Market)
- male and female labour force
- प्रजनन आरोग्य (Health)
- भारताचा जीआयआय जागतिक सरासरी ०.४६२ च्या तुलनेत चांगला असून तो ०.४३७ इतका आहे.
- २०१४ मध्ये जीआयआय १२७ क्रमांकावर होता जो आता १०८ झाला आहे
- GII 2010 सालापासून सुरू
- 1995 साली स्थापन झालेले GDI आणि GEM या दोन निर्देशांकाच्या जागी GII हा निर्देशांक सुरू करण्यात आला.
3) बहु-आयामी गरिबी निर्देशांक – Multidimensional Poverty Index (Global MPI)
- स्थापना = जुलै 2010
- 1997 पासून लागू करण्यात आलेल्या Human Poverty Index (HPI) ची जागा घेतली
- OPHI (ऑक्सफर्ड विद्यापीठ) & UNDP यांनी स्थापना केली
- 3 आयाम आणि 10 निर्देशांक
- आरोग्य: दोन निर्देशांकांद्वारे मोजले जाते:
- बालमृत्यू: घरातील बालमृत्यूंची घटना (CMR)
- पोषण: कुपोषित व्यक्तींचे प्रमाण (Nutrition)
- शिक्षण: दोन निर्देशांकांद्वारे मोजले जाते:
- शालेय उपस्थिती: शाळेत जाणाऱ्या मुलांचे प्रमाण
- शिक्षणाचे वर्षे: प्रौढांनी पूर्ण केलेल्या शिक्षणाचे वर्ष
- जीवनमान: सहा निर्देशांकांद्वारे मोजले जाते
- स्वच्छता सुविधा: सुरक्षित स्वच्छता सुविधांचा अभाव
- पिण्याचे पाणी: सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा अभाव
- वीज: विजेचा अभाव
- गृहनिर्माण: दर्जेदार गृहनिर्माण सुविधांचा अभाव
- इंधन: स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधनाचा अभाव
- मालमत्ता: टीव्ही, रेडिओ, वाहने इत्यादींचा अभाव
- आरोग्य: दोन निर्देशांकांद्वारे मोजले जाते:
4) दुसरा राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक, 2023 (National MPI)
- बहुआयामी गरीबी 2022-23 = 11.28 %
- 2013-14 = 29.17%
- गेल्या 9 वर्षात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर
- नीती आयोग तयार करते. NFHI ची आकडेवारी वापरून
- 3 आयाम आणि 12 निर्देशांक
- आरोग्य
- बालमृत्यू: (CMR)
- पोषण: कुपोषित व्यक्तींचे प्रमाण
- माता आरोग्य
- शिक्षण
- शालेय उपस्थिती: शाळेत जाणाऱ्या मुलांचे प्रमाण
- शिक्षणाचे वर्षे: प्रौढांनी पूर्ण केलेल्या शिक्षणाचे वर्ष
- जीवनमान
- स्वच्छता सुविधा: सुरक्षित स्वच्छता सुविधांचा अभाव
- पिण्याचे पाणी: सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा अभाव
- वीज: विजेचा अभाव
- गृहनिर्माण: दर्जेदार गृहनिर्माण सुविधांचा अभाव
- इंधन: स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधनाचा अभाव
- मालमत्ता: टीव्ही, रेडिओ, वाहने इत्यादींचा अभाव
- बँक खाते
- आरोग्य
- या निर्देशांकात जागतिक MPI पेक्षा 2 नवीन मुद्दे समाविष्ट
- Maternal health (माता आरोग्य)
- Bank account (बँकेचे खाते)
- हे मोजताना Alkire Foster methodology चा वापर केला जातो
5) The Planetary Pressure Adjusted Index HDI
- 2020 च्या मानव विकास अहवालामध्ये (HDI) पहिल्यांदा या नवीन निर्देशांकाचा समावेश करण्यात आला आहे. हा प्रायोगीक तत्वावरील निर्देशांक आहे.
- हा निर्देशांक मोजण्याच्या या नव्या पद्धतीत पुढील दोन घटक समाविष्ट करण्यात आले आहेत.
- दरडोई CO2 उत्सर्जन
- Material footprint per capita
- या निर्देशांकात जे विकसित देश आहेत त्यांचे स्थान कमी होत असल्याचे निदर्शनास येते, कारण या देशात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते
- हा निर्देशांक देखील 0 ते 1 यामध्येच मोजला जातो. 0 म्हणजे पृथ्वीवर जास्त दबाव आणि 1 म्हणजे कमी दबाव
6) ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स (GGGI) 2024
- भारत = 129 वा क्रमांक/ 146 देशांतून
- आइसलँड
- फिनलंड
- नॉर्वे
- न्यूझीलंड
- स्वीडन
- सुदान
- यावर्षी माध्यमिक शिक्षणाबाबत भारतात सर्वाधिक लैंगिक समानता
- 2023 मध्ये भारत 127 व्या क्रमांकावर होता
- सुरुवात = 2006
- चार निर्देशक
- Economic Participation & Opportunity
- Educational Attainment
- Health & Survival
- Political Empowerment
- 0 ते 1 मधेच मोजला जातो. 0 म्हणजे खराब आणि 1 म्हणजे चांगले
- वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अहवाल काढते
- असमानता कमी होण्याचा हाच दर कायम राहिला तर समानतेसाठी 134 वर्ष लागतील असे अहवालात म्हटले आहे
7) जीवनाची भौतिक गुणवत्ता निर्देशांक‼️ (Physical Quality of Life Index: PQLI)
- विकासाचे निर्देशक म्हणून दरडोई जी.डी.पी./जी.एन.पी.ला पहिले प्रमुख आव्हान ‘जीवनाची भौतिक गुणवत्ता निर्देशांक’ (PQLI) या निर्देशांकाने दिले.
- त्याची निर्मिती 1979 मध्ये मॉरिस डी. मॉरिस यांनी केली होती.
- त्यांनी तुलनात्मक अभ्यासासाठी 23 विकसनशील देशांसाठी त्याची गणना केली होती.
- मॉरिस यांनी PQLI साठी तीन निर्देशकांचा वापर केलाः
- अर्भक मृत्यू दर
- एक वर्ष वयाच्या वेळेचे आयुर्मान
- मूलभूत साक्षरता दर
- पुढे याच निर्देशांकातूनच मानव विकास निर्देशांकाची कल्पना उदयास आली
8) Gender Empowerment Measure (GEM)
- स्थापन = 1995
- 2010 पासून बंद
- 3 निर्देशक
- Political Participation
- पुरुष आणि महिला सहभाग
- Economic Participation
- संसद, अधिकारी, मॅनेजर यांतील स्त्री पुरुष सहभाग
- व्यावसायिक तंत्रज्ञ पदांमध्ये स्त्री पुरुष सहभाग
- आर्थिक स्रोतांवरील मालकी
- स्त्री पुरुष यांचे उत्पन्न
- Political Participation
- 0 ते 1 यामध्येच मोजला जातो. 0 म्हणजे महिला सहभाग कमी 1 म्हणजे महिला सहभाग जास्त
9) Inequality Adjusted Human Development Index (IHDI), 2024
- भारत 2022 = 118/165 (0.444 मूल्य)
- सुरुवात = 2010
- हा निर्देशांक काढण्यासाठी एटकिन्सन पद्धत वापरली जाते
- IHDI हा नेहमी HDI पेक्षा कमीच असतो
- 0 ते 1 मधेच मोजला जातो. जितके मूल्य कमी तितकी असमानता अधिक
10) Human Capital Index (HCI)
- जागतिक बँकेद्वारे काढला जातो
- 3 निर्देशक
- SURVIVAL
- percentage of children surviving past age of 5
- SCHOOL
- Quantity of Education = Expected years of schooling by age 18
- Quality of Education = Harmonized test score
- Health
- Adult Survival Rate
- Healthy Growth among Children
- SURVIVAL
- HCI report 2020
- भारत = 116th/180
- सिंगापूर = 1st/180
- नायजर = 2nd/180
11) GHI- Global Hunger Index-2023
- 18 वी आवृती
- कोण जाहीर करते
- 2006 – 2017 पर्यंत IFPRI
- 2018- पासून- Concern_Worldwide (Netherland) & Welthungerhilife (Germany)
- 2023-Theme :- “Beyond 2030: Youth Food Systems & A Future of Food Sovereignty”
- Scale= 0-100
- 0 – सर्वोत्तम कामगिरी.
- 100 – वाईट कामगिरी.
- 3 -आयाम 4 -निर्देशक
- अपर्याप्त अन्न —-अपुरा अन्न 1/3
- कुपोषण ————खुजेपणा 1/6 ———–वजन कमी 1/6
- बालमृत्यू ——–बाल मृत्यु दर 1/3
- वर्गवारी पाच गटात Performance Score
- ≤ – 9.9 – Lower
- 10-19.9 – Moderate
- 20-34.9 – Serious
- 35-49.9 – Alarming
- 50- ≥ – Extreme Alarming
- INDIA-2023
- 125 देशात 111 (2022 – 107/121)
- IND – Score = 28.7 – Serious
- जगाचा Score = 18.3 – Moderate
- सर्वोत्कृष्ट
- बेलारूस
- बोस्निया
- वाईट कामगिरी
- 125- मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक
- 124- मादागास्कर
- 123- येमेन
- क्षेत्रानुसार
- सरासरी वजन नसणारे कुपोषण
- जगात सर्वाधिक भारतात आहे – 18.7
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel