Current Affairs | चालू घडामोडी | 05 JUN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 05 JUN 2024

1) जागतिक पर्यावरण दिवस

 • प्रारंभ = 1974
 • स्टॉकहोम परिषद (UN) = 1972
 • 2023 थीम= Beat Plastic Pollution
 • 2024 थीम= Land Restoration, Desertification and Drought Resilience

2) महाराष्ट्र लोकसभा विजयी उमेदवार

 • लोकसभा निवडणूक 2024
 • पक्षनिहाय मिळालेल्या जागा

👑काँग्रेस – 13
👑भाजप – 9
👑शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – 9
👑राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) – 8
👑शिवसेना – 7
👑राष्ट्रवादी काँग्रेस – 1
👑अपक्ष – 1 उमेदवार विजयी झाले आहेत.

3) लोकसभा निवडणूक 2024

 • लोकसभा निवडणुकीत सपाचे पुष्पेंद्र सरोज (25) आणि प्रिया सरोज (25) हे सर्वात तरुण विजयी खासदार ठरले. 
 • द्रमुकचे 82 वर्षीय टी. आर. बालू हे सर्वात वयोवृद्ध विजयी खासदार ठरले.
 • देशात सर्वधिक 11,16,460 मतदान शिवराज सिंह चौहान यांना झाले आहे.

4) महाराष्ट्रातील मतांची टक्केवारी

 1. भाजप = 26.53
 2. शिवसेना (उबाठा) = 18.26
 3. काँग्रेस = 16.57
 4. शिवसेना (एकनाथ शिंदे) = 13.91
 5. राष्ट्रवादी (शरद पवार) = 8
 6. राष्ट्रवादी (अजित पवार) = 3.31

5) NDA ला सलग तिसऱ्यांदा स्पष्ट बहुमत परंतु ‘ मोदींचा सुसाट विजय रथ’ रोखण्यात INDIA आघाडीला यश

 1. NDA आघाडी = 293 जागा
 2. INDIA आघाडी = 233 जागा
 • भाजपा सर्वात मोठा पक्ष तर सपा तिसरा मोठा पक्ष
 1. भाजपा = 240 जागा
 2. काँग्रेस = 99 जागा
 3. सपा = 37 जागा
 4. तृणमूल काँग्रेस = 29 जागा
 5. डी एम के = 22 जागा मिळवून
 6. तेलगू देसम पार्टी (टीडीपी) = 16 जागा
 7. जनता दल (युनायटेड) (JDU) = 12 जागा

6) ओडिशा विधानसभा निवडणुक निकाल 2024

 • एकुण जागा – 147
 1. भाजप = 78
 2. बी जे डी = 51
 3. काँग्रेस = 14
 • राखीव मतदारसंघ

SC साठी राखीव – 24
ST साठी राखीव – 33

7) आंध्रप्रदेश विधानसभा निवडणुक निकाल 2024

 • एकुण जागा – 175
 1. तेलगू देसम पार्टी (TDP) = 135 (चंद्राबाबू नायडू)
 2. जन सेना पार्टी (JnP) = 21 (पवन कल्याण)
 3. YSR Congress (YSRCP) = 11
 4. BJP = 8
 • राखीव जागा

SC साठी राखीव – 29
ST साठी राखीव – 07

 • TDP – 1984 मध्ये राष्ट्रीय विरोधी पक्ष बनणारा पहिला प्रादेशिक पक्ष होता
 • तेलुगू देसम पक्ष (TDP)

स्थापना – 1982
चिन्ह – सायकल
अध्यक्ष = चंद्राबाबू नायडू

8) सिक्किम विधानसभा निवडणुक निकाल 2024

 • एकुण जागा – 32
 1. सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) = 31
 2. सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट (SDF) = 1
 • राखीव जागा

SC साठी राखीव – 02
ST साठी राखीव – 12

9) अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुक निकाल 2024

 • एकुण जागा – 60
 1. BJP = 46
 2. नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) = 5
 3. IND = 3
 4. NCP (अजित पवार गट) = 3
 5. पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल (PPA) = 2
 • राखीव जागा

SC साठी राखीव – 00
ST साठी राखीव – 59

10) 📰 लोकसभेत महिला खासदार संख्या घटली

1 ली 1952 – 22
17 वी 2019 – 78
18 वी 2024 – 74

 • सर्वाधिक महिला खासदार पश्चिम बंगाल मधून = 11

11) सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेले पंतप्रधान

 1. पंडित जवाहरलाल नेहरू = 16 वर्ष 286 दिवस
 2. इंदिरा गांधी = 15 वर्ष 350 दिवस
 3. नरेंद्र मोदी = 10 वर्ष 10 दिवस
 4. मनमोहन सिंग = 10 वर्ष 4 दिवस
 • सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेले पक्ष
 1. काँग्रेस = 54 वर्ष 123 दिवस
 2. बीजेपी = 16 वर्ष 90 दिवस
 3. जनता दल = 2 वर्ष 269 दिवस
 4. जनता पार्टी = 2 वर्ष 126 दिवस
 5. समाजवादी जनता पार्टी = 223 दिवस
 6. जनता दल सेक्युलर = 170 दिवस

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment